दिव्यांग उन्नती अभियान - अपंग शाळा / कार्यशाळा

प्रवर्ग - अंध

अ.नं. दिव्यांग शाळेचे नाव मान्य विद्यार्थी संख्या
निवासी अनिवासी एकूण
1 ज्ञान प्रबोधन भवन, कोल्हापूर संचलित अंध शाळा, मिरजकर तिकटी कोल्हापूर. 40 0 40
  एकूण 40 0 40

प्रवर्ग - मुकबधिर

अ.नं. दिव्यांग शाळेचे नाव मान्य विद्यार्थी संख्या
निवासी अनिवासी एकूण
1 दि न्यु एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित वि.म. लोहिया मूकबधीर विद्यालय,महाद्वार रोड,कोल्हापूर. 25 55 80
2 रोटरी वेल्फेअर ट्रस्ट इचलकरंजी संचलित रोटरी कर्णबधीर तिळवणी ता. हातकणंगले. 0 75 75
3 श्री. छत्रपती शाहू अपंग कल्याण संस्था कागल, संचलित कै राजे दिलीपसिंह ज. घाटगे स्मृती निवासी कर्णबधीर विद्यालय कागल. 40 0 40
4 ग्रामीण अपंग पुनर्वसन संस्था माद्याळ संचलित, निवासी मूकबधीर विद्यालय, गडहिंग्लज. 40 0 40
5 मानस शिक्षण प्रसारक मंडळ, कोडोली संचलित कर्णबधीर विद्यालय, पेठवडगाव ता. हातकणंगले. 0 40 40
6 कै. वैद्य व्यंकटराव यादव चॅरिटेबल इन्स्टिट्यूट शिरोळ संचलित, कर्णबधीर विद्यालय शिरोळ. 0 40 40
7 साई एज्युकेशन सोसायटी गिजवणे ता. गडहिंग्लज, संचलित मूकबधीर निवासी शाळा गिजवणे. 60 0 60
  एकूण 165 210 375

प्रवर्ग - मतिमंद

अ.नं. दिव्यांग शाळेचे नाव मान्य विद्यार्थी संख्या
निवासी अनिवासी एकूण
1 चेतना अपंगमति विकास संस्था शेंडा पार्क कोल्हापूर संचलित चेतना विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा, शेंडा पार्क कोल्हापूर. 0 50 50
2 इंडियन रेडकाॅस सोसायटी कोल्हापूर संचलित, स्वयंम मतिमंद मुलांची शाळा चार नंबर फाटक कसबा बावडा. 0 40 40
3 चैतन्य शिक्षण व संशोधन केंद्र गडहिंग्लज, संचलित चैतन्य अपंगमती विकास विद्यालय (निवासी) गडहिंग्लज. 30 0 30
4 जैन सांस्कृतीक व शैक्षणिक मंडळ इचलकरंजी संचलित सन्मती मतिमंद मुलांची शाळा. 0 30 30
5 जिज्ञासा विशेष शिक्षण आणि अपंग मति विकास संस्था संचलित, जिज्ञासा मतिमंद मुलाची शाळा, क्रशर चौक कोल्हापूर. 0 50 50
6 कागल तालुका कला क्रिडा व शैक्षणिक मंडळ कागल संचलित, स्वर्गीय गणपत राव गाताडे निवासी मतिमंद विद्यालय, कागल. 38 22 60
7 आस्था चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अवधूत विशेष मुलांची निवासी शाळा अंबप. 40 0 40
8 श्री. चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ वारणा नगर ता. पन्हाळा संचलित वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा वारणा नगर ता. पन्हाळा. 0 32 32
9 चेतना अपंगमति विकास संस्था शेंडा पार्क कोल्हापूर संचलित चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूर. 0 50 50
  एकूण 108 274 382

प्रवर्ग - संमिश्र

अ.नं. दिव्यांग शाळेचे नाव मान्य विद्यार्थी संख्या
निवासी अनिवासी एकूण
1 हॅन्डीकॅप बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हॅन्डीकॅप व्यवसाय व रोजगार उद्योग केंद्र कोल्हापूर. 100 0 100
  एकूण 100 0 100